शाळेत राबविण्यात येणारे सहशालेय उपक्रम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध सहशालेय उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि practically अनुभव देतात.

  • वैद्यकीय आरोग्य तपासणी
  • आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
  • शालेय स्वच्छता अभियान
  • प्लास्टिकमुक्त शाळा अभियान
  • विज्ञान प्रदर्शन
  • पर्यावरण सहल
  • झाडे लावणे
  • विज्ञान कौशल्य बोटी
  • जयंती व पुण्यतिथी साजरी करणे
  • सण व उत्सव साजरे करणे
  • आषाढी पालखी सोहळा