विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा व परीक्षा

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, कलात्मक आणि शैक्षणिक विकासासाठी विविध शासकीय व खासगी स्पर्धा शाळेतून राबवल्या जातात.

  • शासकीय पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
  • शासकीय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
  • एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षा
  • एन.टी.एस. परीक्षा
  • एम.टी.एस. परीक्षा
  • इन्स्पायर अवॉर्ड परीक्षा
  • शासकीय विज्ञान प्रदर्शना स्पर्धा
  • गणित प्रतिभा परीक्षा
  • इतिहास संशोधन परीक्षा
  • डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा
  • संस्कृत प्रज्ञापरीक्षा
  • वक्तृत्व स्पर्धा
  • शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा
  • वादविवाद स्पर्धा
  • निबंध लेखन स्पर्धा
  • फटानाट्य स्पर्धा
  • नाट्यस्पर्धा
  • कथा लेखन स्पर्धा
  • भजन स्पर्धा
  • समूहगीत स्पर्धा
  • हिंदी राजभाषा परीक्षा