माजी विद्यार्थी – आमचा अभिमान

जगभर पसरलेले आमचे विद्यार्थी आजही मॉडर्न हायस्कूलचे नाव उज्ज्वल करत आहेत.

मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगरचे विद्यार्थी शिक्षण, संस्कार आणि मूल्यांसह सर्व क्षेत्रांत यशस्वी ठरले आहेत. आमचे माजी विद्यार्थी समाजसेवा, उद्योग, शिक्षण, विज्ञान, क्रीडा आणि कला या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. या पानाद्वारे आम्ही त्या सर्वांचा गौरव करीत आहोत.

बोर्डात आलेले विद्यार्थी

प्रत्येक वर्षी आमचे विद्यार्थी राज्य मंडळाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करतात. अनेकांनी गुणांच्या शिखरावर पोहोचून मॉडर्न हायस्कूलचा मान वाढवला आहे. येथे त्यांच्या यशोगाथांचा आढावा घेतला आहे.

गौरवशाली विद्यार्थी – बोर्डातील यशस्वी विद्यार्थी

क्र. नाव सन बोर्डातील क्रमांक / गुण
1द. ज्ञ. कुसुरकर1935शाळेत १ ला
2ह. पा. भांडारे1937शाळेत १ ला
3बा. कृ. पाटील1942शाळेत १ ला
4भास्कर उपासनी1943बोर्डात २ रा
5नारायण कुलकर्णी1943बीडकर पारितोषिक
6मा. ना. बर्वे1945शाळेत १ ला
7प. रा. दुभाषी1946बोर्डात १ ला
8ए. के. रामदास1946बोर्डात ८ वा
9ए. आर. दुभाषी1948बोर्डात ८ वा
10ए. व्ही. अथणी1953बोर्डात ४ था
11ए. व्ही. तेंडुलकर1953बोर्डात ९ वा
12एस. आर. फणसकर1955बोर्डात १४ वा
13ए. एम. पंचवाघ1955बोर्डात २ रा
14ग. कृ. कानिटकर1956बोर्डात १२ वा
15पी. डी. देसाई1957बोर्डात १२ वा
16रं. वि. गावकर1958बोर्डात ४ था
17सुधीर देवरे1958बोर्डात ८ वा
18अरुण फिरोदिया1959बोर्डात २८ वा
19अ. वि. खर्शीकर1960बोर्डात १ ला
20एस. जी. नवाथे1961बोर्डात २ रा
21प्रशांत दास1962बोर्डात १२ वा
22ए. व्ही. बेनाडीकर1963बोर्डात ७ वा
23जयंत लागू1963बोर्डात ९ वा
24प्रियदर्शन पोतदार1964बोर्डात ११ वा
25व्ही. डी. शिखरे1965बोर्डात ९ वा
26एम. बी. कुबेर1965बोर्डात २७ वा
27डी. एस. जोग1966बोर्डात ११ वा
28ष. एम. भट1966बोर्डात २३ वा
29एस. बी. पंडित1966बोर्डात २८ वा
30ए. व्ही. सावंत1967बोर्डात ९ वा
31व्ही. बी. कुबेर1967बोर्डात १० वा
32एच. जी. वैद्य1967बोर्डात १५ वा
33ए. एस. गोलविलकर1967बोर्डात २१ वा
34आर. ए. अमृतकर1967बोर्डात २७ वा
35एस. पी. जगदाळे1968बोर्डात २३ वा
36एस. व्ही. प्रयाग1968बोर्डात २८ वा
37व्ही. ए. जोशी1969बोर्डात २९ वा
38ए. वाय. अभंग1969बोर्डात २१ वा
39आर. पी. शिदोरे1969बोर्डात २५ वा
40एम. व्ही. देशपांडे1970बोर्डात १० वा
41व्ही. जी. फडणीस1970बोर्डात १६ वा
42जे. एन. देवधर1970बोर्डात ३० वा
43एस. सरदेसाई1974बोर्डात १३ वा
44अभिजीत क्षीरसागर1975बोर्डात ३ रा
45प्रसाद जोशी1977बोर्डात १६ वा
46डी. एस. पाषाणकर1979बोर्डात १ ला
47उपेंद्रकुमार जोशी1979बोर्डात ६ वा
48ए. डी. हर्षे1981बोर्डात १८ वा
49आर. व्ही. चौधरी1982बोर्डात ११ वा
50पी. व्ही. चौधरी1984बोर्डात १५ वा
51एम. एस. नातू1985बोर्डात १९ वा
52गोपाल पारसनीस1985बोर्डात २४ वा
53एम. व्ही. जोशी1986बोर्डात १५ वा
54मंदार जोग1987बोर्डात २१ वा
55उमेश शहा1987बोर्डात १९ वा
56यु. एन. केंच1988बोर्डात १६ वा
57पी. एस. रुणवाल1988बोर्डात २२ वा
58जी. डी. पारसनीस1990बोर्डात १५ वा
59रणधीर पाटील1991बोर्डात १४ वा
60अमोल थेरे1991बोर्डात १९ वा
61अभय कुलकर्णी1993बोर्डात १३ वा
62एस. एस. भिडे1993बोर्डात १७ वा
63व्ही. व्ही. काकडे1995बोर्डात ८ वा
64एस. ए. कुलकर्णी1996बोर्डात १४ वा
65आर. एस. साठे1996बोर्डात १४ वा
66आर. एस. मेहेंदळे1996बोर्डात २३ वा
67एन. एस. डांगे1996बोर्डात २७ वा
68प्रशांत पोतनीस1997बोर्डात २१ वा
69रोहित आंबेकर2002बोर्डात ८ वा
70ए. जे. बामणे2003बोर्डात २० वा
71पी. एस. आंब्रे2004बोर्डात १४ वा
72नेहल चौधरी2004बोर्डात १८ वा
73पी. एस. मुदवेबिहाल2006बोर्डात ८ वा
74पियुष आवारे200790.61%
75स्वप्निल म्हमाणे200891.69%
76निखिल बिचुकले200994.92%
77अमर झोडगे201095.27%
78श्रेयस बडवे201195.11%
79अनिकेत गवळी201294.00%
80श्रेयस शेंचे201395.64%
81यश पाटील201496.60%
82चौगुले शिवम201993.20%
83चौरे रोहित202097.00%
84जरे प्रविण202195.00%
85हर्षे यश202296.20%
86जरे प्रदीप202394.40%
87जटटे ओम202495.40%
88जामगावकर संकल्प202596.00%
89दिवटे कार्तिक202596.00%