विद्येचं माहेरघर

मॉडर्न हायस्कूल

९१ वर्षांची शैक्षणिक परंपरा • शिस्तबद्ध वातावरण • आधुनिक तंत्रज्ञानासोबत मूल्याधारित शिक्षण

अधिक जाणून घ्या

आमचे रंगीबेरंगी उपक्रम

modern-facility-health
वैद्यकीय आरोग्य तपासणी

आरोग्यदायी विद्यार्थीच सक्षम नागरिक

modern-facility-training
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

संकटसमयी सजगता – सुरक्षिततेची खात्री

modern-facility-clean
शालेय स्वच्छता अभियान

स्वच्छ शाळा – सुंदर शाळा

modern-facility-science
विज्ञान प्रदर्शन

सृजनशीलतेतून विज्ञानाची ओळख

आमची यशोगाथा

९१ वर्षांची परंपरा आणि १००% निकालांचा अभिमान – हीच मॉडर्न हायस्कूलची खरी ओळख.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा यशाचा मंत्र.

1
शिक्षकवर्ग
1
विद्यार्थी
1
टक्के एस.एस.सी. निकाल

आमचे वैशिष्ट्ये

अनुभवी व समर्पित शिक्षकवर्ग

ज्ञानाबरोबरच संस्कार देणारा अनुभवी, कर्तबगार आणि विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरित करणारा शिक्षकवर्ग.

डिजिटल शिक्षणासह स्मार्ट क्लासरूम

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आकर्षक व समजण्यास सोपा असा अभ्यास.

खेळ, सांस्कृतिक व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन

शैक्षणिक अभ्यासाबरोबरच क्रीडा, कला आणि करिअर घडवणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

शिस्त, आत्मविश्वास आणि सृजनशीलतेसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर भर.

प्रवेश सुरू

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू आहेत!

मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर, पुणे – डिजिटल शिक्षणासह उज्ज्वल भविष्याची संधी.

संपर्क:

श्री. महेश सुपेकर सर – ९६८९७०३६३६

आजच प्रवेशासाठी अर्ज करा

Apply Now