ज्ञानमयो भव

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे,

मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर पुणे ५

मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर पुणे ५ ही प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची मातृशाखा असून, ९१ वर्षांची परंपरा, संस्कार आणि आधुनिक शिक्षण यांचा संगम येथे अनुभवायला मिळतो.

“शिस्त • संस्कार • सर्वांगीण विकास” हा आमचा मूलमंत्र आहे.

सिंहावलोकन 

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात विविध शिक्षणसंस्थांची भरभराट होत असताना 'प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी' सारख्या आपल्या संस्थेचाही तितक्याच जलदगतीने विस्तार व्हावा ही खरोखरच स्पृहणीय बाब आहे. या संस्थेची मातृशाखा म्हणजेच मॉडर्न हायस्कूल, पुणे ५, ही संस्था यावर्षी ९१ वर्षे पूर्ण करीत आहे.

मॉडर्न हायस्कूलची स्थापना गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या प्रेरणेने बुधवार दि. १६ मे १९३४ या दिवशी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूलची वाटचाल सुरू झाली. विद्वान पुणेकरांना उद्देशून केलेल्या भाषणात 'महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अनेकविध विषयांतील दर्जेदार शिक्षण देणे' हा आपला प्रमुख हेतू गुरुवर्य कानिटकरांनी विशद केला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करताना त्यांच्यात शिस्तीचीही आवड निर्माण करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेची सुरुवात मेहुणपुऱ्यातील कै. गोंधळेकरांच्या वाड्यात झाली. उत्कृष्ट अध्यापन, प्रयोगशाळा आणि समर्पित शिक्षकांच्या कामगिरीमुळे लवकरच शाळेला सरकारी मान्यता मिळाली (१७ ऑगस्ट १९३४). त्यानंतर वाढत्या विद्यार्थ्यांमुळे नवीन जागेची गरज भासली आणि १९३९ मध्ये शिवाजीनगरमध्ये मॉडर्न हायस्कूलची भव्य दगडी इमारत उभी राहिली.

गुरुवर्य कानिटकर सरांनी शिक्षक व पाथरवट या दोन्ही भूमिका निभावत शाळेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे ‘मॉडर्न’चे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले. विद्यार्थ्यांनी अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके मिळवली आणि आजही शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख आहे.

आमचे प्रेरणादायी नेतृत्व

शाळेच्या प्रगतीमागे दूरदृष्टी असलेले आमचे नेतृत्व आहे. त्यांचे मार्गदर्शन, मूल्याधारित विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांमुळेच आमची शाळा शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात यशाची उंच शिखरे गाठत आहे.

image
मा. प्रा.डाॅ.गजानन एकबोटे सर

कार्याध्यक्ष 

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे 5.
प्रशालेचे माजी विद्यार्थी

deshmukh-sir-modern
मा.प्रा.डॉ. शामकांत देशमुख

कार्यवाह 
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे

jyotsna-ekbote
मा.प्रा.डॉ.सौ.ज्योत्स्ना एकबोटे

सहकार्यवाह 
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे

chittaranjan-kamble
श्री. चित्तरंजन कांबळे

शाळा समिती अध्यक्ष, उपकार्यवाह 
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे

udhav-khare
श्री. उद्धव खरे

व्हिजीटर शाळा समिती

seema-kuldharan
सौ.सीमा कुलधरण

मुख्याध्यापिका

vandana-sonone
सौ.वंदना सोनोने

उपमुख्याध्यापिका

varsha-pacharane
सौ.वर्षा पाचारणे

पर्यवेक्षिका

इयत्तानिहाय शिक्षक यादी (शैक्षणिक वर्ष 2025-2026)

अ.क्र. इयत्ता तुकडी शिक्षकाचे नाव
मुख्याध्यापिकामा. सौ. सीमा कुलधरण
उपमुख्याध्यापिकासौ. वंदना जयंत सोनोने
पर्यवेक्षिकासौ. वर्षा विजय पाचारणे
15वीश्री. पवार विकास
25वीश्री. रायते कैलास
35वीश्री. भागीत संतोष
46वीसौ. देसाई जयश्री
56वीसौ. मोनिका कांबळे
66वीकु. शहरकर गायत्री
77वीसौ. वनीता मोगणे
87वीसौ. शुभांगी जाधव
97वीश्री. शारदा साके
107वीश्री. नरके मारूती
118वीसौ. केसकर रूपाली
128वीसौ. पवार स्मिता
138वीश्री. कांचन गवारी
148वीश्री. पाटील चतुर
159वीसौ. क्षिप्रा पंढरपुरे
169वीश्री. अमित ओमासे
179वीश्री. दिनेश पवार
189वीश्री. मिलिंद कुलकर्णी
199वीश्री. कदम दीपक
2010वीAसौ. ईशानी ढेरे
2110वीश्री. अंबादास बारगजे
2210वीश्री. रामा कादगे
2310वीसौ. मिना बांबळे
2410वीसौ. पाटील सुमिता
सह शिक्षक
1श्री. प्रमोद शिंदे
2श्री. दादाभाऊ सिनलकर
3श्री. नितीन डेरे
4श्री. गणपत नांगरे
5श्री. महेश सुपेकर
6श्री. सतीश लिंबेकर
ग्रंथपाल
1सौ. संगिता काटे
प्रयोगशाळा
1श्री. अनिल सूर्यवंशी
आय.सी.टी. प्रशिक्षक
1
करार पद्धतीने शिक्षक
1सौ. मंगला कोरडे
2श्री. नवनाथ खैरे
3श्री. महेश इंगळे

पालक-शिक्षक संघ कार्यकारिणी सन 2025-26

अ. क्र. इयत्ता / तुकडी पालक / शिक्षकाचे नाव पद मोबाईल नंबर
1 - मा. सौ. सीमा कुलधरण अध्यक्षा 9881465761
2 10 सौ. प्रिती अमोल दाभाडे उपाध्यक्षा 8329981092
3 - श्री. दिनेश दत्तात्रय पवार सचिव 8999142415
4 8 अ श्री. रामा मुरलीधर कादगे सहसचिव 9689820255
5 10 ड सौ. शुभांगी सागर करंजकर सहसचिव 9168520474
6 10 ई सौ. रोहिणी सूर्यकांत कदम सदस्या 9322990746
7 8 ड श्रीमती सुनंदा अंकुश पवार सदस्या 9371602628
8 8 अ सौ. माया अंकुश पवार सदस्या 9921674699
9 7 अ सौ. कविता सागर हनवते सदस्या 7757886353
10 9 ब सौ. सुजाता निलेश मारणे सदस्या 9022480151
11 - सौ. पूनम संदीप खेडकर सदस्या 9822215109
12 7 ब सौ. मोनिका संतोष शिंदे सदस्या 9699363228
13 6 ब श्री. गिरीश सदाशिव धडफळे सदस्य 9021449449
14 5 अ सौ. सविता प्रकाश राठोड सदस्या 8623846805