नाट्य विभाग
नाट्य विभाग विद्यार्थ्यांमधील अभिनय, वाचनकौशल्य आणि आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य करतो. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
शाळेत विद्यार्थ्यांसाठी नाट्य प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. अनेक विद्यार्थ्यांनी नाट्यस्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. आज शाळेचे काही माजी विद्यार्थी चित्रपट आणि रंगभूमीवर कार्यरत आहेत.
मुख्य स्पर्धा
- पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धा
- स्पोकन मराठी अकॅडमी स्पर्धा
- मातृभाषा शिक्षक संस्था नाट्यवाचन स्पर्धा
- राजा नाटू करंडक नाट्यस्पर्धा