विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा व परीक्षा
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, कलात्मक आणि शैक्षणिक विकासासाठी विविध शासकीय व खासगी स्पर्धा शाळेतून राबवल्या जातात.
- शासकीय पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
- शासकीय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
- एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षा
- एन.टी.एस. परीक्षा
- एम.टी.एस. परीक्षा
- इन्स्पायर अवॉर्ड परीक्षा
- शासकीय विज्ञान प्रदर्शना स्पर्धा
- गणित प्रतिभा परीक्षा
- इतिहास संशोधन परीक्षा
- डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा
- संस्कृत प्रज्ञापरीक्षा
- वक्तृत्व स्पर्धा
- शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा
- वादविवाद स्पर्धा
- निबंध लेखन स्पर्धा
- फटानाट्य स्पर्धा
- नाट्यस्पर्धा
- कथा लेखन स्पर्धा
- भजन स्पर्धा
- समूहगीत स्पर्धा
- हिंदी राजभाषा परीक्षा