शाळेत राबविण्यात येणारे सहशालेय उपक्रम
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध सहशालेय उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि practically अनुभव देतात.
- वैद्यकीय आरोग्य तपासणी
- आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
- शालेय स्वच्छता अभियान
- प्लास्टिकमुक्त शाळा अभियान
- विज्ञान प्रदर्शन
- पर्यावरण सहल
- झाडे लावणे
- विज्ञान कौशल्य बोटी
- जयंती व पुण्यतिथी साजरी करणे
- सण व उत्सव साजरे करणे
- आषाढी पालखी सोहळा