शास्त्र छंद विभाग
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करून त्यांच्यात संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी शास्त्रज्ञ विभाग कार्यरत आहे.
आयोजित उपक्रम
- विज्ञान मंडळ
- मॉडेल तयार करणे
- प्रयोग सादरीकरण
- विज्ञान प्रदर्शन
- स्पोसा आणि व्हील कार्यशाळा
- शासकीय विज्ञान कोल्हापूर झोन बोट शो
- आयुष्य प्रशिक्षण
- आयसर प्रशिक्षण कार्यशाळा
- इन्स्पायर अवॉर्ड स्पर्धा