क्रीडा विभाग
विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी शाळेत विविध खेळांवर भर दिला जातो. नियमित सराव, स्पर्धा आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास व टीम स्पिरिट विकसित होते.
समाविष्ट खेळांची यादी
- हॉक्की
- कबड्डी
- व्हॉलीबॉल
- कुस्ती
- बेसबॉल
- सॉफ्टबॉल
- खो-खो
- डॉजबॉल
- थ्रो बॉल
- टेबल टेनिस
- रस्सीखेच
- कराटे
- बुद्धिबळ
- कॅरम
- योगा
- सायकलिंग
- ट्रॅक अँड फील्ड
- लंगडी
- रोईंग